कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १६ सप्टेंबर २०२० )-धक्कादायक : आज चाकण हॉटस्पॉटवर आढळले सर्वाधिक ४५ रुग्ण

चिंताजनक : खेड तालुक्यात एकूण ५२०२ पैकी ऍक्टिव्ह रुग्ण ८९८,
खेड तालुक्यात आज १२४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
आज नगरपरिषद हद्दीत ७१, तर ग्रामीण भागात ५३ रुग्णांची वाढ,
एकूण रुग्णांची संख्या ५२०२,
४१८३ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. १६ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १२४ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक ४५ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ४१८३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ७१, तर ग्रामीण भागात ५३ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९८ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ५२०२ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ७१ ) : राजगुरूनगर – १४, चाकण – ४५, आळंदी – १२,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ५३ ) :
# ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी – ६, मेदनकरवाडी— ६, कडुस – ४, सांडभोरवाडी – ४,

# ३ रुग्ण आढळलेली गावे :- म्हाळुंगे, नाणेकरवाडी,
# २ रुग्ण आढळलेली गावे :- निघोजे, काळुस, मरकळ, कमान.

# १ रुग्ण आढळलेली गावे :- कोहिंडे बुद्रुक, चिंबळी, कडाचीवाडी, खालुंब्रे, मोई, किवळे, कुरकुंडी, पाईट, पाडळी, टाकळकरवाडी, राक्षेवाडी, ढोरे भांबुरवाडी, सातकरस्थळ, भोसे, रासे, शेलगाव, शेलपिंपळगाव, दावडी, वाफगाव.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १२४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ५२०२

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १२१
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८९८

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४१८३
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ४५, राजगुरूनगर – १४, आळंदी – १२,

# मयत झालेल्या व्यक्ती : ०

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.