कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २१ सप्टेंबर २०२० ) खेड तालुक्यात आज ८७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, ४ रुग्णांचा मृत्यू

आज नगरपरिषद हद्दीत ४२, तर ग्रामीण भागात ४५ रुग्णांची वाढ,
चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ५८७९,
४८५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. २१ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने ८७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ४८५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नगरपरिषद क्षेत्रात ४२, तर ग्रामीण भागात ४५ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ५८७९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४२ ) : राजगुरूनगर – १५, चाकण – १८, आळंदी – ९,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४५ ) :
# ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी – ८,

# ३ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी, म्हाळुंगे, निघोजे,
# २ रुग्ण आढळलेली गावे :- वाकी बुद्रुक,

# १ रुग्ण आढळलेली गावे :- नाणेकरवाडी, सांगूर्डी, सावरदरी, शिंदे, वाकी खुर्द, टाकळकरवाडी, पाडळी, भोसे, मरकळ, पिंपळगाव ( गोलेगाव ), कोयाळी, रासे, सोळु, शेलपिंपळगाव, कमान, दावडी, वाडा, खरपुडी बुद्रुक.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – ८७
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ५८७९

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १३४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८९४

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४८५१
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १८, राजगुरूनगर – १५,

# मयत झालेल्या व्यक्ती : ०४, सर्व पुरुष,
■ वय ४९ – दोंदे, ससून रुग्णालय – १९ सप्टेंबर
■ वय २३ – चाकण, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – १७ सप्टेंबर
■ वय ५४ – कुरुळी, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल – १८ सप्टेंबर
■ वय ५९ – आळंदी, परमार हॉस्पिटल. – १८ सप्टेंबर

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Jun 2026

शनिवार, २० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 🛣️ पुणे-नाशिक…

17 hours ago

MahaBulletin — 20 Jun 2026

शुक्रवार, १९ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुणे-नाशिक…

2 days ago

MahaBulletin — 19 Jun 2026

गुरुवार, १८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 18 Jun 2026

बुधवार, १७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ मोठे…

4 days ago

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

7 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

1 week ago

This website uses cookies.