कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. २२ सप्टेंबर २०२० ) खेड तालुक्याने केला सहा हजाराचा टप्पा पार…

 

खेड तालुक्यात आज १३१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, आज एकही रुग्णाचा मृत्यू नाही.
आज नगरपरिषद हद्दीत ५१, तर ग्रामीण भागात ८० रुग्णांची वाढ, चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ६०१०
४९६२ रुग्ण बरे होऊन गेले घरी,

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
राजगुरूनगर : ( दि. २२ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १३१ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज चाकण शहर हॉट स्पॉटवर असून आज शहरात सर्वाधिक २९ रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ४९६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

नगरपरिषद क्षेत्रात ५१, तर ग्रामीण भागात ८० रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ९१४ असून कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ६०१० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

■ तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ४२ ) : राजगुरूनगर – ८, चाकण – २९, आळंदी – १४,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८० ) :
# ९ रुग्ण आढळलेली गावे :- चिंबळी.
# ७ रुग्ण आढळलेली गावे :- मेदनकरवाडी
# ६ रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी, काळूस.
# ५ रुग्ण आढळलेली गावे :- कुरुळी.

# ४ रुग्ण आढळलेली गावे :- वाफगाव.

# ३ रुग्ण आढळलेली गावे :- बिरदवडी, म्हाळुंगे, भांबुरवाडी, मरकळ, दावडी.

# २ रुग्ण आढळलेली गावे :- वाकी बुद्रुक, शेलगाव, बहिरवाडी.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- अगरमाथा कडूस, रानमळा, आंबेठाण, कडाचीवाडी, खालूंबरे, सावरदरी, अहिरे, बुट्टेवाडी, होलेवाडी, पाडळी, राक्षेवाडी, सातकरस्थळ, तुकाई भांबुरवाडी, शेलपिंपळ्गाव, निमगाव, रेटवडी.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १३१
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ६०१०

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १३४
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ९१४

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ४९६२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – २९, आळंदी – १४, चिंबळी – ९
# आज झालेले मृत्यू – शून्य

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 15 Jun 2026

रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…

3 days ago

MahaBulletin — 14 Jun 2026

शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…

4 days ago

MahaBulletin — 13 Jun 2026

शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…

5 days ago

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 days ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

7 days ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 week ago

This website uses cookies.