कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका तालुक्यात ३० नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १८९१

चाकणला सर्वाधिक १० रुग्ण, ग्रामीण भागात १६ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर :
खेड तालुक्यात आज नव्याने ३० कोरोना रुग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात १६ रुग्णांची भर पडली आहे. चाकणला सर्वाधिक १० रुग्ण आढळले असून तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १८९१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १४ ) : राजगुरूनगर – ०, चाकण – १०, आळंदी – ४ रुग्ण.
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १६ ) : धानोरे ६, तर वडगाव घेनंद, काळुस, मरकळ, राक्षेवाडी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, पिंपरी बुद्रुक, खरपुडी, शेलपिंपळगाव व चिंचोशी या १० गावात प्रत्येकी १ रुग्ण
# आजची एकूण रुग्ण संख्या – ३०
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १८९१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४८
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २७७
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १५६६
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण १०
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०
===================

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

11 hours ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 day ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

4 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

6 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 week ago

This website uses cookies.