कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. ११ सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात आज १६२ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, राजगुरूनगर व चाकण शहरात आज सर्वाधिक रुग्ण, सहा जणांचा मृत्यू,

एकूण रुग्णांची संख्या ४६३३,
३६५७ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ६५, तर ग्रामीण भागात ८७ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. ११ सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज नव्याने १६२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. चाकण शहरात सर्वाधिक २९ व राजगुरूनगरला ३७ रुग्ण आढळले असून आळंदी तालुक्यात दोन महिला व चार पुरुष असा एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यात ३६५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नगरपरिषद क्षेत्रात ६५, तर ग्रामीण भागात ८७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४७३३ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ६५ ) : राजगुरूनगर – ३७, चाकण – २९, आळंदी – ९,

# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ८७ ) :
# अधिक रुग्ण आढळलेली गावे :- खराबवाडी – ११, मेदनकरवाडी – ८, महाळुंगे इंगळे – ७, शेलगाव – ६, चिंबळी – ५, नाणेकरवाडी – ५, कुरुळी – ४, वाफगाव – ४,
# ३ रुग्ण आढळलेली गावे :- आंबोली, खालुंब्रे, वराळे, पाईट,
# २ रुग्ण आढळलेली गावे :- अनावळे, कडुस, निघोजे, शिरोली, बहुळ, काळुस, मरकळ.
# १ रुग्ण आढळलेली गावे :- दोंदे, कडूसची रौंधळवाडी, भांबोली, सावरदरी, शिंदे, शिवे, वाकी खुर्द, भांबुरवाडी, कोहिनकरवाडी, सातकरस्थळ, शेलू.

# आजची वाढलेली एकूण रुग्ण संख्या – १६२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या – ४६३३

# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – १०७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ८६९

# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ३६५७
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर – ३७, चाकण – २९, खराबवाडी – ११

# मयत झालेल्या व्यक्ती : ०६
# १ महिला – वय ४८, रा. कडुस – वायसीएम रग्णालय – ९ सप्टेंबर,
# १ पुरुष – वय ६०, रा. राजगुरूनगर – वायसीएम रुग्णालय – ८ सप्टेंबर,
# १ महिला – वय ६४, रा. राजगुरूनगर – जम्बो हॉस्पिटल – ७ सप्टेंबर
# १ पुरुष – वय ६९, रा. रौंधळवाडी – ससून हॉस्पिटल – ९ सप्टेंबर,
# १ पुरुष – वय ५६, रा. चाकण – कोअर हॉस्पिटल – १० सप्टेंबर,
# १ पुरुष – वय ५७, रा. चाकण, केईएम हॉस्पिटल – १० सप्टेंबर

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

2 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

2 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.