कोरोना

कोरोना अपडेट : खेड तालुका ( दि. १० सप्टेंबर २०२० ) चिंताजनक : खेड तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, रुग्ण संख्या डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर…५ जणांचा मृत्यू

आज १९७ नवीन कोरोना रुग्णांची वाढ,
राजगुरूनगर, आळंदी व चाकण शहरात आज सर्वाधिक रुग्ण,
एकूण रुग्णांची संख्या ४४७१,
३५२५ रुग्ण बरे होऊन गेले घरी,
नगरपरिषद हद्दीत ८०, तर ग्रामीण भागात ११७ रुग्णांची वाढ,

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १० सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला असून मागील २४ तासात नव्याने १९७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आळंदी शहरात सर्वाधिक ३१, चाकण शहरात २६ व राजगुरूनगर शहरात २३ रुग्ण आढळले असून तालुक्यात ५ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगरपरिषद क्षेत्रात ८०, तर ग्रामीण भागात ११७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ३५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून मागील २४ तासात तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४४७१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ८० ) :- राजगुरूनगर – २३, चाकण – २६, आळंदी – ३१,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ११७ ) :-

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.