महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर ( दि. १० सप्टेंबर ) : खेड तालुक्यात आज कोरोनाचा उद्रेक झाला असून मागील २४ तासात नव्याने १९७ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आळंदी शहरात सर्वाधिक ३१, चाकण शहरात २६ व राजगुरूनगर शहरात २३ रुग्ण आढळले असून तालुक्यात ५ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगरपरिषद क्षेत्रात ८०, तर ग्रामीण भागात ११७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात ३५२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून मागील २४ तासात तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता ४४७१ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
——————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ८० ) :- राजगुरूनगर – २३, चाकण – २६, आळंदी – ३१,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ११७ ) :-
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.