कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : आज २८ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १७९९

चाकणमध्ये सर्वाधिक ८ रुग्ण, ग्रामीण भागात १७ रुग्णांची वाढ, भांबोलीतील जेष्ठ नागरिकाचा मृत्यू
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने २८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून भंबोलीतील एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात १७ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १७९९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण ११ ) : राजगुरूनगर – ३, चाकण – ८, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण १७ ) : निघोजे ३, शेलपिंपळगाव ३, काळुस २, तर खालुंब्रे, खराबवाडी, म्हाळुंगे,  वाकी खुर्द, नाणेकरवाडी, भोसे, सोळू, शिरोली, संतोषणगर या ९ गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – २८
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १७९९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४७
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ३२३
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १४२९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – ८,
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ ( १ पुरुष वय ६० भांबोली ,१ महिला वय ४० कालच्या बातमी मधे उल्लेख केला आहे )
admin

Recent Posts

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

6 hours ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

1 day ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

3 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

6 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.