कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : चाकण शहरात सर्वाधिक १५ रुग्ण, ग्रामीण भागात ४१ रुग्णांची वाढ

तालुक्यात ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १७२९,आळंदीतील एकाचा मृत्यू, रुग्ण झिरो
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ५९ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात सर्वाधिक १५ रुग्ण आढळले आहेत. आळंदीतील ५२ वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिक मध्ये मृत्यू झाला असून ग्रामीण भागात ४१ रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता १७२९ झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण १८ ) : राजगुरूनगर – ३, चाकण – १५, आळंदी – ०,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४१ ) : निघोजे ८, शेलपिंपळगाव ४, सोळू ४, महाळुंगे ४, मरकळ ३, धानोरे ३, वडगाव घेनंद २, मेदनकरवाडी २, राक्षेवाडी २, काळुस २, तर रासे, चऱ्होली, चिंबळी, कुरुळी, वडगाव पाटोळे, खालूंब्रे, नाणेकरवाडी या ७ गावात प्रत्येक १
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५९
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १७२९
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ४३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४१४
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १२७२
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १५, निघोजे ८
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०१ आळंदी : १ पुरुष ( वय ५२ )

admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Apr 2026

रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…

3 hours ago

MahaBulletin — 27 Apr 2026

शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…

3 hours ago

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

This website uses cookies.