कोरोना

कोरोना अपडेट खेड तालुका : शनिवारी ७२ कोरोना रुग्णांची वाढ, एकूण रुग्णांची संख्या १३७१

चाकणला आढळले १२ रुग्ण, ग्रामीण भागात ४५ रुग्णांची वाढ

महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात नव्याने ७२ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून चाकण शहरात एका दिवसात १२ रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात ४५ रुग्णांची भर पडली असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या १३७१ झाली आहे. तसेच चाकण एमआयडीसीतील महाळुंगे गावच्या हद्दीतील लेअर ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड या कंपनीत आज १२० रुग्ण आढळले असून त्यापैकी खेड तालुक्यातील किती कामगार आहेत याची माहिती व्यवस्थापनाकडून अद्याप मिळाली नाही. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २७ ) : राजगुरूनगर – ७, चाकण – १२, आळंदी – ८,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण ४५ ) : शेलगाव ९, मेदनकरवाडी ६, नाणेकरवाडी ५, राक्षेवाडी ३, सातकर स्थळ ३, महाळुंगे ३, येलवाडी २, गोलेगाव २,शिरोली, पिंपरी बुद्रुक, सांगुर्डी, खालूंब्रे, शिंदे, चिंबळी, कडाचीवाडी, किवळे, कडूस, सायगाव, वाडा, धानोरे या बारा गावात प्रत्येकी १.
# आजची एकूण रुग्ण संख्या – ७२
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या १३७१
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – २५
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – ४८५
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – ८६१
# आज सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : चाकण – १२, शेलगाव ९.
# आज मयत झालेली व्यक्ती : ०

admin

Recent Posts

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

2 days ago

MahaBulletin — 14 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

6 days ago

MahaBulletin — 13 Apr 2026

रविवार, १२ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भीमाशंकर…

7 days ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 भेसळयुक्त…

1 week ago

MahaBulletin — 12 Apr 2026

शनिवार, ११ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 मँगो…

1 week ago

This website uses cookies.