महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरूनगर : खेड तालुक्यात आज नव्याने ५४ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून तालुक्यात १७८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राजगुरूनगर, चाकण व आळंदीत सर्वाधिक रुग्ण आढळले असून ग्रामीण भागात २० रुग्णांची भर पडली आहे. चाकण मधील दोन रुग्णांचा रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या आता २१३० झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे :-
—————————————————————
# नगरपरिषद कार्यक्षेत्र ( एकूण २८ ) : राजगुरूनगर – १०, चाकण – १३, आळंदी – ११,
# ग्रामीण ग्रामपंचायत क्षेत्र ( एकूण २० ) : सांडभोरवाडी, ढोरे भांबुरवाडी, वेताळे व चऱ्होली खुर्द या चार गावात प्रत्येकी २ रुग्ण, तर खरपुडी बुद्रुक, निघोजे, म्हाळुंगे, खराबवाडी, आंबेठाण, वडगाव पाटोळे, दौंडकरवाडी, धानोरे, काळुस, बहुळ, सोळू व वाडा या १२ गावात प्रत्येकी १ रुग्ण,
# आजची एकूण रुग्ण संख्या – ५४
# आजपर्यंत तालुक्यात झालेली एकूण रुग्ण संख्या २१३०
# आजपर्यंत तालुक्यातील मृत्यू संख्या – ५३
# ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या – २८८
# डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या – १७८९
# सर्वाधिक रुग्ण आढळलेले गाव / शहर : राजगुरूनगर १०, आळंदी – १३, चाकण ११.
# मयत झालेल्या एकूण व्यक्ती : ०२ पुरुष ( वय ५४ आणि वय ४५ रा. चाकण )
=========
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.