महाबुलेटीन न्यूज
चाकण : पुणे-नासिक महामार्गावर चाकण येथील तळेगाव चौकातील भिकाजीदादा सोमवंशी कॉम्प्लेक्स समोर राडारोडा पडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. या ठिकाणी सांडपाण्याचा मोठा काँक्रीट चेंबर वाहतुकीस अडथळा होत असल्याने तो काढला, मात्र येथे राडारोडा पडून आहे. हा राडारोडा हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…
शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…
बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…
सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…
शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…
गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…
This website uses cookies.