चाकण नगरपरिषद प्रभाग क्रमांक १२ मध्ये निर्जंतुकीकरण फवारणी, नगरसेविका मेनकाताई बनकर यांच्या प्रयत्नांना यश

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : येथील प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेविका मेनकाताई सागरशेठ बनकर यांनी चाकण नगरपरिषद मध्ये प्रस्ताव देऊन आपल्या प्रभागामध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून घेतली. यासाठी  सागरशेठ बनकर यांनी नगरपरिषद कार्यालयात या प्रस्तावाचा स्वतः पाठपुरावा करून त्वरित फवारणी  केली. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बनकर यांचे आभार मानले. यापूर्वी त्यांनी प्रभागात पेव्हर ब्लॉकही बसवून घेतले आहेत.
admin

Recent Posts

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

2 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

4 days ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

5 days ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

1 week ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

1 week ago

MahaBulletin — 10 Jul 2026

गुरुवार, ९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अतिवृष्टीमुळे…

2 weeks ago

This website uses cookies.