खेड विभाग

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे…

8 months ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण, जय भोले अमरनाथ सेवा संघ…

8 months ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय सुरु करून नवीन उद्योगात भरारी…

10 months ago

संतभारती ग्रंथालयात सफाई कामगार, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांचा सन्मान

महाबुलेटीन न्यूज चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका,…

11 months ago

पंतप्रधान मोदी जाहिरातीत प्रत्येक गोष्टीची गॅरंटी देतात, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव देण्याची गॅरंटी देऊ शकत नाही हे देशाचं दुर्दैव – खासदार डॉ.. अमोल कोल्हे

महाबुलेटीन न्यूज घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गावभेट दौरा केला. या दौऱ्यात शेतकऱ्यांचा मोठा…

2 years ago

खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वागताने भारावले, प्रचार दौऱ्यात बनकरफाटा येथे जेसीबीतून फुलांची उधळण, जुन्नर तालुक्याचं ठरलंय तुतारीचं बटन दाबायचं : डॉ. अमोल कोल्हे

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : शिरुर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर बनकरफाटा…

2 years ago

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी-अजय मोरे

महाबुलेटीन न्यूज l आनंद थोरात पुणे, दि.3 : निवडणूक कामकाजासाठी नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार…

2 years ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

पुणे,दि. २:- भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.…

2 years ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात ग्रामस्थांकडून मतदानाचा संकल्प

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.३१: लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप पथकामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत असून…

2 years ago

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शेताच्या बांधावर मतदान जागृती

पुणे, दि. २० : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत तहसीलदार संजय नागटिळक…

2 years ago

This website uses cookies.