महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी क्रांती संदीप सोमवंशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची घोषणा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे व महिला मोर्चा प्रभारी तथा भाजपा सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी केली.
यापूर्वी त्यांनी भाजपा महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षा, जिल्हाध्यक्षा, पुणे कृषि उत्पन्न बाजार समिती संचालिका या पदावर काम केले आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यात महिलांचे चांगले संघटन उभे केले आहे.
त्यांच्या नियुक्तीचे स्वागत माजी मंत्री संजय ( बाळाभाऊ ) भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा जिल्हा प्रभारी योगेश गोगावले, माजी आमदार दिगंबर भेगडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा कांचन कुल, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, जिल्हा परिषद भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी केले.
—–
रविवार, १४ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ भीमाशंकर…
शनिवार, १३ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पुण्यात…
शुक्रवार, १२ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गायरान…
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
This website uses cookies.