निधन वार्ता

भिकाजी कड यांचे निधन

भिकाजी कड यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज । चाकण
खराबवाडी ( ता.खेड ) येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी भिकाजी सखाराम कड ( वय ८९ वर्षे ) यांचे आज ( दि. ५ नोव्हेंबर ) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, मुलगी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कड व अनिल कड यांचे ते वडील होत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Sep 2026

रविवार, २० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ जिल्हा…

13 hours ago

MahaBulletin — 20 Sep 2026

शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ खेड…

2 days ago

MahaBulletin — 19 Sep 2026

बुधवार, १६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

3 days ago

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

6 days ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

1 week ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

1 week ago

This website uses cookies.