कोरोना

बारामतीत झाले रुग्णांचे द्विशतक

महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
बारामती: तालुक्यातील काल प्रतीक्षेत असलेल्या २१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती तालुक्यातील १८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील १४ व ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे.
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
               ग्रामीण भागामध्ये डोरलेवाडी येथील एक रुग्ण बहाणपूर येथील एक रुग्ण, वंजारवाडी येथील एक रुग्ण व गुणवडी येथील दोन रुग्ण समावेश आहे बारामती शहरांमधील प्रगती नगरतील दोन रुग्ण महादेव मळा येथील दोन रुग्ण, तांदूळवाडी येथील एक रुग्ण
रुई येथील चार रुग्ण, आमराई येथील एक रुग्ण, कृषी देवता नगर येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, खंडोबा नगरमधील एक रुग्ण ,हरिकृपा नगर येथील एक रुग्ण व शहरातील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 25 Apr 2026

शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

2 days ago

MahaBulletin — 24 Apr 2026

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…

3 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

6 days ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

6 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

7 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

7 days ago

This website uses cookies.