कोरोना

बारामतीत कोरोनाचा सहावा बळी

महाबुलेटीन नेटवर्क / विनोद गोलांडे
बारामती : शहरातील आमराई येथील ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, बारामती तालुक्यातील कोरोना बळींची संख्या आज सहावर गेली आहे.
बारामती शहरातील आमराई येथील एका महिलेला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी या महिलेला बारामतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कालपासून हे रुग्णालय शासनाने ताब्यात घेतले असून आज सकाळी या महिला रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

4 hours ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

1 day ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

This website uses cookies.