कोरोना

बारामती शहराने केला सव्वाशेचा टप्पा पार..

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
बारामती : शहरात कोरोना रुग्ण संख्येत तीनची भर पडली असून हा  आकडा आता १२७ वर गेला आहे. बारामतीत एकूण ५३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी ४६ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. चार जणांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. पॉझिटिव आलेल्या तीन जणांमध्ये भीमनगर बारामती येथील तीस वर्षाची महिला, पतंग शहानगर येथील २५ वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे. बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या १२७ झाली असून त्यापैकी ६२ रुग्ण बरे झालेले आहेत व ५४ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण अकरा मृत्यू झालेले आहेत.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

7 hours ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

This website uses cookies.