कोरोनाशी लढा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला अक्सिस बँकेकडून 40 लाखाचा धनादेश

महाबुलेटीन नेटवर्क
पुणे : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या वतीने 40 लाखाचा धनादेश उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आला. तसेच त्यासाठी लागणारे इतर आवश्‍यक साहित्‍यही उपमुख्‍यमंत्री पवार यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले. यावेळी अॅक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.