महाबुलेटीन न्यूज
चाकण : खेड तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नाणेकरवाडी ( ता.खेड ) येथील मुक्ताई महिला प्रतिष्ठान तर्फे ग्रामपंचायत सदस्य सौ. शारदाताई सुधाकर नाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी देवाची येथील हनुमान संस्थान आश्रम आणि राम कृष्ण हरी आश्रम येथे अन्नधान्य व किराणा वाटप करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सौ. साधना कुमार नाणेकर, उपाध्यक्ष सौ. स्वाती राजेंद्र फरताळे, सचिव सौ. सुनीता पोपट नाणेकर, सौ. शारदा सुधाकर नाणेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सौ. वैशाली मंगेश नाणेकर, सौ. अनिता अर्जुन नाणेकर, श्रीमती अनिता बाळासाहेब नाणेकर, सौ. वैशाली नाणेकर आदी उपस्थित होते.
०००००
रविवार, २६ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 काळुस…
शनिवार, २५ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजकीय…
शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, २३ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 आरटीई…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
This website uses cookies.