महाबुलेटीन न्यूज
आळंदी / प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराज पादुका वडगांव रस्ता येथे वृक्षारोपण व फुलझाडांसाठी अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांचे तर्फे पाणी साठवण क्षमता वाढी साठी सिमेंट काँंक्रिटीकरण टाकीचे काम करण्यात आले.
माजी नगरसेवक दिनेश घुले व आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते आज गुरुवारी या पाण्याचे टाकीत पाणी साठविण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक दिनेश घुले यांनी पाण्याचा टँकर देऊन परीसरातील फुल झाडे व इतर झाडांना पाणी देण्यात आले.
यावेळी मा. नगरसेवक दिनेश घुले, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर पत्रकार, पुरुषोत्तम डहाके आदी उपस्थित होते. यावेळी फुलझाडांना पाणी देण्यात आले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.