महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील अहिल्यादेवी प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाउंडेशन, आळंदी जनकल्याण फाउंडेशन सह समाज बांधव यांचे वतीने अहिल्यादेवी होळकर यांचे जयंती दिनी अहिल्यादेवी होळकर यांचे अर्ध पुतळ्यास पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राहुलशेठ चिताळकर पाटील ,
विशेष कार्यकारी अधिकारी भागवत काटकर, पुण्यश्लोक महाराणी अहील्यादेवी प्रतिष्ठान अध्यक्ष ह.भ.प. मधुकर महाराज शिंगाडे, ह.भ.प. निवृत्ती महाराज मतकर, ह.भ.प. गंडे महाराज, ह.भ.प. आसाराम महाराज सुसलादे, उद्योजक संजयशेठ खेमनर,आळंदी जनहित फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जून मेदनकर, अविनाश खताळ , सोपान शिंगाडे, ज्ञानेश्वर शिंगाडे, सोपान मोडेकर, प्रविण बारुळे आदी उपस्थित होते.
यावेळी महाराणी अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कार्याची ओळख करून देण्यात आली. माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, वृक्ष प्राधिकरण सदस्य भागवत काटकर यांचे हस्ते पूजा व अभिवादन करण्यात आले.
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.