विधायक

आळंदीत वारकरी साधकांना शिधा वाटप

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
आळंदी : येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व वारकरी शिक्षण संस्था यांचे संयुक्त विद्यमाने आळंदीतील वारकरी साधकांना शिधा वाटप करण्यात आला.
यावेळी वारकरी शिक्षण संस्थेने कोरोना अर्थसाह्य म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी १ लाख रुपयाचा धनादेश खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांचे कडे सुपूर्द केला.
या प्रसंगी वारकरी शिक्षण संस्थेचे चिटणीस ह.भ.प. बाजीराव महाराज चंदीले, ह.भ.प. उल्हास महाराज सूर्यवंशी, संदीप महाराज लोहर, उमेश महाराज बागडे, आत्माराम महाराज शास्त्री, दासोपंत स्वामी महाराज, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, आळंदी नगरपरीषदचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, माजी नगरसेवक अशोक कांबळे उपस्थित होते.
admin

Recent Posts

MahaBulletin — 27 Jul 2026

रविवार, २६ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 नीट…

7 hours ago

MahaBulletin — 26 Jul 2026

शनिवार, २५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

4 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

1 week ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

This website uses cookies.