महाबुलेटीन न्यूज
चाकण : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या व्यसनमुक्ती व आरोग्य निवारण समितीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी खराबवाडी ( ता. खेड ) येथील हनुमान प्रासादिक दिंडी सोहळ्याचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वारकरी हभप. दत्तात्रय हरिभाऊ कड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप. प्रकाश महाराज बोधले यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. त्यांच्या निवडीबद्दल दिंडी सोहळ्यातील वारकरी व खराबवाडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
——–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.