अध्यात्मिक

जेष्ठ वारकरी ह.भ.प. सोपानमहाराज खराबी यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या खेड तालुका अध्यक्षपदी निवड

जेष्ठ वारकरी ह.भ.प. सोपानमहाराज खराबी यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या खेड तालुका अध्यक्षपदी निवड

चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील सामाजिक कार्यकर्ते, अनंतकृपा पतसंस्थेचे संचालक व पंढरीचे वारकरी ह.भ.प. सोपानमहाराज तुकाराम खराबी यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या खेड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल खराबवाडी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 12 Jun 2026

गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…

6 hours ago

MahaBulletin — 11 Jun 2026

बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…

1 day ago

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

2 days ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

4 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

1 month ago

This website uses cookies.