निधन वार्ता

खेड तालुक्यातील १०५ वर्षाच्या आदर्श मातेचे निधन

 

श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती पाटोळे यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या, आदर्श माता श्रीमती लक्ष्मीबाई श्रीपती पाटोळे ( वय १०५ वर्षे ) यांचे सोमवार ( दि. १६ नोव्हेंबर २०२० ) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, नऊ मुली, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटोळे, माजी उपसरपंच दशरथ पाटोळे व राजगुरूनगर सहकारी बँकेचे निवृत्त अधिकारी हभप. शांताराम पाटोळे यांच्या त्या मातोश्री होत.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 16 Sep 2026

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गणेशोत्सवाचा…

17 hours ago

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

3 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

4 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

5 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

7 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

This website uses cookies.