महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील जुन्या पिढीतील आदर्श शेतकरी महादू सीताराम खराबी ( वय ९३ वर्षे ) यांचे आज ( दि. १५ ऑगस्ट ) सकाळी ६.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. कॅडबरी कंपनीतील निवृत्त कर्मचारी तुळशीराम खराबी व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खराबी यांचे ते वडील, डॉ. विशाल खराबी, डॉ. वैभव खराबी, माजी सरपंच सागर खराबी, युवा कार्यकर्ते प्रशांत खराबी यांचे ते आजोबा होत.
त्यांचा अंत्यविधी आज सकाळी ११ वाजता चक्रेश्वर स्मशानभूमी येथे होणार आहे.
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
This website uses cookies.