आदर्श शिक्षक प्रशांत पाटील यांचे निधन
महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( प्रतिनिधी ) : आळंदी येथील श्रीमती लक्ष्मीबाई दुराफे विद्यालयातील आदर्श शिक्षक प्रशांत भीमराव पाटील ( वय ४४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दुराफे विद्यालयाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
—-
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.