🚩श्रीराम संवत्सर १४२३१
🚩युगाब्द ५१२५
🚩विक्रम संवत्सर २०८०
🚩शालिवाहन संवत्सर १९४५
🚩शिव संवत्सर ३५०
🚩संवत्सर : शोभन नाम
🚩फाल्गुन शुक्ल पक्ष द्वितीया, तृतीया
🚩नक्षत्र : रेवती
🚩ऋतूः शिशिर
🚩सौर ऋतूः वसंत
🚩आयनः उत्तरायण
🚩सूर्योदय : सकाळी ०६.४९
🚩सूर्यास्त : सायंकाळी ०६.४७
🚩राहुकाळ : सायंकाळी ०३.४७ ते ०५.१७
🚩सौर फाल्गुन : २२
🚩वार : मंगळवार
🚩 १२ मार्च २०२४
📺 दिन विशेषः-
🚩आज जागतिक अग्निहोत्र दिन आहे
🚩पंचक समाप्त रात्री ०८.२९
🚩बीज जत्रा, महाड,रायगड
🚩बिरदेव यात्रा, वाशी,करवीर
🚩माणकेश्वर मल्हारी यात्रा, पेठ-ईश्वरपूर
🚩आज रामकृष्ण परमहंस जयंती आहे
🚩आज क्षीरसागर महाराज पुण्यतिथी आहे
🚩आज दादा महाराज साल्पेकर पुण्यतिथी आहे
🚩मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरूवात १९३०
🚩मुंबई येथे झालेल्या १२ स्फोटांच्या मालिकेत ३०० हून अधिकजण ठार तर हजारो लोक जखमी १९९३
🚩सरकारी नोटांवर यापुढे गांधींचेच चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय १९९९
🚩यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान २००१
💐जन्मदिन 💐
🚩महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण
🚩अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर
🚩लेखिका कविता विश्वनाथ नरवणे
🛑स्मृतिदिनः-
🚩इतिहासकार क्षितीमोहन सेन
🚩तबलावादक वसंतराव आचरेकर
🚩आजचा दिवस मंगलमय जावो…
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.