महाबुलेटीन न्यूज
चाकण : खराबवाडी ( ता. खेड ) येथील आदर्शमाता, जुन्या पिढीतील किराणा व भाजीपाल्याच्या व्यापारी श्रीमती कमळाबाई कृष्णाजी पवार ( वय 85 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शंकर पवार, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार, भैरवनाथ सोसायटीचे संचालक व माजी चेअरमन राजेंद्र पवार, उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या त्या मातोश्री होत.
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
This website uses cookies.