निधन वार्ता

आदर्शमाता कमळाबाई कृष्णाजी पवार यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज
चाकण :
खराबवाडी ( ता. खेड ) येथील आदर्शमाता, जुन्या पिढीतील किराणा व भाजीपाल्याच्या व्यापारी श्रीमती कमळाबाई कृष्णाजी पवार ( वय 85 वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे चार मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी शंकर पवार, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार, भैरवनाथ सोसायटीचे संचालक व माजी चेअरमन राजेंद्र पवार, उद्योजक बाळासाहेब पवार यांच्या त्या मातोश्री होत.

MahaBulletinTeam

Recent Posts

MahaBulletin — 14 Sep 2026

रविवार, १३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 इंद्रायणी…

2 days ago

MahaBulletin — 13 Sep 2026

शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ बँक…

3 days ago

MahaBulletin — 12 Sep 2026

गुरुवार, १० सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे…

4 days ago

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

6 days ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

1 week ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

1 week ago

This website uses cookies.