महाबुलेटीन न्यूज
चाकण : बहुळ ( ता.खेड ) येथील २७ वर्षीय युवक गणेश गोविंदबापू पानसरे यांचे आज ( दि. २८ ) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी, चुलते, बहीण, एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई सुखदेव पानसरे व वकील ॲड. सर्जेरावदादा पानसरे व ॲड. सुखदेवतात्या पानसरे यांचे ते पुतणे होत.
००००
गुरुवार, ११ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 विषारी…
बुधवार, १० जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दारूकांडानंतर…
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
This website uses cookies.